आमिर खान ठेवणार स्पेशल स्क्रिनिंग फक्त आयान साठी | Aamir Khan will Special Screening for Amen only

2021-09-13 5

आमिर खान ठेवणार स्पेशल स्क्रिनिंग फक्त आयान साठी

परफेक्शनिस्ट आमिर खान चा दिवाळी दरम्यान प्रदर्शित होणार चित्रपट सीक्रेट सुपरस्टार हा आई आणि मुलीच्या नात्या वर आधारित सिनेमा आहे ..लोकांनी ह्याच्या ट्रेलर ला खूप छान प्रतिसाद दिला आहे ..चित्रपटाच्या कहाणी मध्ये आई आणि मुलगी एका मेकांना प्रेरित करताना दाखवण्यात आले आहे ..म्हणूनच अमीर खान यांनी निश्चित केले कि एक खास स्क्रिनिंग आयान करता करण्यात येणार आहे..निर्देशक अद्वैत चंदन यांनी सांगितले आहे कि सिनेमा आई आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर असल्या मूळे स्क्रिप्ट लिहितानाही ते आपल्या आई लाच आठवत होते ..सीक्रेट सुपर स्टार संगीतावर आधारित फिल्म आहे ह्यात प्रमुख भूमिकेत दंगल फेम झायरा वासिम दिसणार आहे आणि संगीत अमित त्रिवेदी ह्यांनी दिले आहे ..सिनेमा मध्ये झायरा आपल्या वडिलांच्या मर्जी च्या विरोधात जाऊन तिचे संगीत सोशल मीडिया वर टाकते आणि आपले स्वप्न पूर्ण करते.

Videos similaires